पीठाक्षरं गिरविताना…

आज २१ ऑगस्ट हा जेष्ठ लेखक महादेव मोरे यांचा प्रथम स्मृतीदिन यानिमित्ताने… रमेश साळुंखे.संपर्क – 9403572527 अगदी आपसूकच काही माणसांची ओळखदेख होते आणि ती माणसं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कधी होऊन जातात; त्याचा थांगपत्ताच लागत नाही. महादेव मोरे यांच्याविषयी माझं नेमकं तसच झालं. विद्यार्थीदशेत असताना मोरेमामांविषयी पुसटसं, अगदी त्रोटक असं … Continue reading पीठाक्षरं गिरविताना…