खानवडीत महात्मा फुले साहित्य संमेलनाचे आयोजन

महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मराठी साहित्य संशोधन परिषद व अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक यांनी दशरथ यादव यांच्याशी ९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा. … Continue reading खानवडीत महात्मा फुले साहित्य संमेलनाचे आयोजन