माझा मित्र रजनीकांत…

अशोक (वेणुगोपाल) ही चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रात फार मोठे नाव असलेली व्यक्ती आहे. १९७५ मध्ये कन्नड चित्रपटक्षेत्रात प्रवेश करून (हेण्णु, संसारद कण्णु) या चित्रपटात त्यांनी पहिली भूमिका केली. यानंतर त्यांनी सनादी अप्पण्णा, भाग्यवंतरु, रंगनायकी, क्रांतियोगी बसवण्णा, तायिय मडिलल्लि, चेल्लिद रक्त, दीप अशा अनेक चित्रपटांतून उत्तम भूमिका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपटातील … Continue reading माझा मित्र रजनीकांत…