मुलांच्या चौकसबुद्धीला संस्काररुपी बळ देणारी, मक्याची कणसं

समाजातील विविध घटनांतून साकारलेला हा कथासंग्रह निश्चितच बालमनावर संस्कार करणारा आहे. आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्ट बांधणी याबरोबर नित्यमान घडामोडीतून घडणाऱ्या प्रसंगांना यथायोग्य शब्दरूप देऊन साकारलेल्या मक्याच्या कणसांचा यथेच्छ मनमुराद घ्याल अशी आशा आहे. बा. स. जठार, गारगोटीमोबाईल – 9850393996 इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील कठिण समय येता या पाठाद्वारे अख्ख्या महाराष्ट्रभर नावाजलेले लेखक … Continue reading मुलांच्या चौकसबुद्धीला संस्काररुपी बळ देणारी, मक्याची कणसं