जगण्याचं भान देणारा कथासंग्रह – मक्याची कणसं

‘मक्याची कणसं’ या कथासंग्रहातील कथांचा आशय, कथांची लेखकाने केलेली मांडणी, कथेतील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, कथेतील पात्रांचा परिसर या सर्वांचा विचार करता लेखक मनोहर भोसले यांनी लिहिलेल्या या कथा वाचताना बालवाचकासोबत आणि प्रौढ वाचकालाही भानावर आनल्याशिवाय राहत नाही. गुलाब बिसेन, सितेपार (ता. तिरोडा, जि. गोंदिया)मो. नं. 9404235191 बालभारती इयत्ता पाचवीच्या … Continue reading जगण्याचं भान देणारा कथासंग्रह – मक्याची कणसं