कृत्रिम बुद्धिमत्ते”च्या भस्मासुरावर नियंत्रण अनिवार्य !

आगामी काही वर्षामध्ये  मानव महत्त्वाचा का  त्याने निर्माण केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्र मानव व कृत्रिम बुध्दिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय)  महत्वाची हे ठरवण्याची तसेच त्याचे वाजवी नियमन, नियंत्रण करण्याची  वेळ आली आहे.  मानवानेच जन्म दिलेल्या “कृत्रिम बुद्धिमत्तेचा ” भस्मासूर आपल्या समोरच अक्राळविक्राळ स्वरूप धारण करत आहेत.  यामुळे आपन्या बौद्धिक विकासामध्ये तसेच सर्जनशीलतेवर मर्यादा … Continue reading कृत्रिम बुद्धिमत्ते”च्या भस्मासुरावर नियंत्रण अनिवार्य !