March 29, 2024
Mangal From Prayogbhumi Chiplun
Home » विविध प्राण्यांचे सहजपणे हुबेहुब आवाज काढणारी प्रयोगभूमीतील मंगल…
व्हिडिओ

विविध प्राण्यांचे सहजपणे हुबेहुब आवाज काढणारी प्रयोगभूमीतील मंगल…

चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथे कोयना धरणाचा चौथा टप्पा आहे. हा भाग पूर्णतः जंगलाने वेढलेला असून या परिसरात वन्य जीवांचा वावर असतो. याच निसर्गरम्य परिसरात प्रयोगभूमी ही निवासी शाळा आहे. या निवासी शाळेत याच परिसरातील मुले शिक्षण घेत असून त्यांना त्यांच्या भाषेत समजेल असा अभ्यासक्रम तयार केला आहे. साहजिकच या निसर्गरम्य अन् वन्य जीवांच्या सानिध्यात राहून हे विद्यार्थीही अनेक कलामध्ये पारंगत झाले आहेत. मंगल नावाची ही विद्यार्थ्यी चक्क अनेक पक्षांचे आवाज तोंडाने काढते. प्रयोगभूमीतून राजन इंदूलकर यांनी पाठवलेला हा व्हिडिओ…

अनेक पक्षांचे आवाज सहजपणे काढणारी प्रयोगभूमीतील मंगल…

Related posts

Saloni Arts : असे रेखाटा खरेखूरे ओठ…

कोरोना काळातील मार्गदर्शक कथा…

अस्सल ग्रामिण जीवनाला न्याय देणारा आसक्या कथासंग्रह

Leave a Comment