विविध प्राण्यांचे सहजपणे हुबेहुब आवाज काढणारी प्रयोगभूमीतील मंगल…

चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथे कोयना धरणाचा चौथा टप्पा आहे. हा भाग पूर्णतः जंगलाने वेढलेला असून या परिसरात वन्य जीवांचा वावर असतो. याच निसर्गरम्य परिसरात प्रयोगभूमी ही निवासी शाळा आहे. या निवासी शाळेत याच परिसरातील मुले शिक्षण घेत असून त्यांना त्यांच्या भाषेत समजेल असा अभ्यासक्रम तयार केला आहे. साहजिकच या निसर्गरम्य … Continue reading विविध प्राण्यांचे सहजपणे हुबेहुब आवाज काढणारी प्रयोगभूमीतील मंगल…