सध्याच्या काळात कार्बन डायऑक्साइड हा वायू प्रदूषणासाठी जबाबदार महत्त्वाचा घटक मानला जातो. यामुळेच कार्बन सिंक ही संकल्पना उदयास आली. कार्बन सिंक म्हणजे कार्बन शोषून घेणारे नैसर्गिक घटक; यात कांदळवनांचा मोठा हातभार आहे. कांदळवने कार्बन डायऑक्साइड शोषून प्राणवायू देतात. कांदळवनांचे अनेक फायदे आहेत. विरेंद्र तिवारी (लेखक हे कांदळवन कक्ष, मुंबई येथे … Continue reading कांदळवन संरक्षण व संवर्धन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed