गावगाड्याच्या रहाटगाडग्यात आदरून गाठणारी ‘मांजरखिंड’

अशी ही दर्याची दौलत असलेली गावगाड्याच्या रहाटगाडग्यात गाठणारी ‘मांजरखिंड’. ही वाचक काचबारत, भितभित, दबक्या पावलांनी नाहीतर मोठ्या आशेनं ओलांडतील आणि काळजाच्या सांदडीत जपून ठेवावतील. म्हणूनच या ‘मांजरखिंडी’चं त्वांड भरून कौतुक. रवींद्र शिवाजी गुरव, 9822254047 मांजरखिंड ही ज्येष्ठ साहित्यिक मित्र मारुती ज्ञानू मांगोरे यांची गावपण शाबूत ठेवणारी बहुचर्चित पहिलारू कादंबरी दर्या … Continue reading गावगाड्याच्या रहाटगाडग्यात आदरून गाठणारी ‘मांजरखिंड’