मराठा आरक्षण : यशवंतनीती हेच उत्तर..!

महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी यशवंतनीतीचा आधार घ्यावा आणि मनोज जरांगे पाटील यांनी याच साठी आग्रह धरावा. केवळ काही टक्के शासकीय नोकऱ्यांचे आरक्षण मिळवून मराठा समाजाचे प्रश्न संपणार नाहीत. वसंत भोसले मुंबई महानगरीमध्ये भगवे वादळ आले आहे, मराठा वादळ आले आहे, असे मथळे देऊन मराठी वृत्तपत्रांनी मराठा समाजाच्या आंदोलनाचे … Continue reading मराठा आरक्षण : यशवंतनीती हेच उत्तर..!