ब्रह्मज्ञानाचा मराठीचा डंका विश्वभर वाजवा

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने…. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळो न मिळो पण मराठीला अमरत्व देण्याचे कार्य आपण सुरु ठेवायला हवे. मराठीतील आत्मज्ञानाचे तत्त्वज्ञान मराठीत नित्य नुतन साहित्याची निर्मिती करणारे असे आहे. हे तत्त्वज्ञान चिरकाळ टिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मराठी साहित्यात आत्मज्ञानाचा प्रसार, प्रचार अन् परंपरा नित्य होत राहील्यास … Continue reading ब्रह्मज्ञानाचा मराठीचा डंका विश्वभर वाजवा