गझल मंथन पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठविण्याचे आवाहन
चंद्रपूर – कोरपना येथील गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे उत्कृष्ट मराठी गझलसंग्रहास पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप ११,१११ रुपये, सन्मान चिन्ह, मानपत्र असे आहे. पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या गझलसंग्रहाची निवड करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठविण्याची अंतिम तारीख ७ जानेवारी २०२४ … Continue reading गझल मंथन पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठविण्याचे आवाहन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed