मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मुंबई : ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्यावतीने विविध साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी साहित्य पुरस्कारांच्या दोन योजना जाहीर केल्या आहेत. मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या शतकोत्तर रौप्य महोत्सवी संस्थेच्या वतीने सन २०१७ – १८ पासून ‘राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार’ सुरू केले आहे. हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार आहेत. … Continue reading मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन