आता मराठी भाषेचे सौंदर्य शिकवण्याची वेळ ..!!

मराठी भाषेबद्दल बोलताना आपण अभिमानाने छाती फुगवतो. “मराठी ही आमची मायभाषा आहे”, “मराठी माणसाची ओळख म्हणजे मराठी भाषा”, “मराठीत बोलणे बंधनकारक केले पाहिजे” अशा घोषणा दिल्या जातात. राजकीय व्यासपीठांवर, साहित्य संमेलनांत, भाषिक आंदोलनांत मराठीचा जयजयकार होतो. पण या घोषणांच्या गदारोळात एक मूलभूत आणि अस्वस्थ करणारी बाब दुर्लक्षित राहते—ज्यांनी मराठी बोलण्याची … Continue reading आता मराठी भाषेचे सौंदर्य शिकवण्याची वेळ ..!!