दुर्मीळ शब्दांचं कथाबीज : मायबोली रंग कथांचे…

एकंदरीत हा संग्रह दमदार आणि वजनदार असा झाला आहे आणि मायमराठीचा अभिमान बाळगणाऱ्या वाचकांनी संग्रहित ठेवावा इनका अनमोल आहे. म्हणूनच सह्याद्रीसम एवढ्या दांडग्या चिरस्मरणीय बहुमोल साहित्य पेरणी आणि जोमानं उगवणी कार्यासाठी झटणारे समस्त कथालेखक, संपादक आणि प्रकाशक यांना आभाळभर शुभेच्छा ! रवींद्र शिवाजी गुरव चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या निवडक साहित्यिकांच्या लेखणीतून नीटवाट … Continue reading दुर्मीळ शब्दांचं कथाबीज : मायबोली रंग कथांचे…