वर्डप्रेसच्या मराठी व्हर्जनची सुरूवात कोल्हापुरातून…

आधुनिक तंत्रज्ञान मराठीमध्ये यायला हवे तरच मराठी भाषेचा प्रसार, प्रचार अन् संवर्धन होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कोल्हापूर येथील वर्डप्रेस व्यावसायिक मकरंद माने, आदित्य चौगुले, डॉ. जयदीप पाटील, प्रिमांशु मंजीरमालिनी, तुषार वेसनेकर यांनी वर्डप्रेसचे मराठी व्हर्जन तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयोगाबाबत मकरंद माने यांच्याशी केलेली बातचित… राजेंद्र कृष्णराव … Continue reading वर्डप्रेसच्या मराठी व्हर्जनची सुरूवात कोल्हापुरातून…