शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव ‘ माती मागतेय पेनकिलर ‘ मधून अधोरेखित

कवीचं वास्तव्य बालपणापासूनच ग्रामीण भागात गेलेलं असून कवी याच शेती मातीत वाढलेला आहे, घडलेला आहे. त्याचा पिंडच मुळी या मातीचा आहे. कविला शेती मातीची केवळ आस्थाच नाही तर कविचा शेतीमातीचा खूप जवळून बारीक सारीक अभ्यास आहे. नुसता अभ्यासच नाही तर त्याची या मातीशी घट्ट नाळ जडलेली आहे. कविला शेती मातीची … Continue reading शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव ‘ माती मागतेय पेनकिलर ‘ मधून अधोरेखित