मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे संत साहित्य पुरस्कार जाहीर
पुणेः निगडी प्राधिकरण येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे प्रतिवर्षी संत वाड्.मय पुरस्काराचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचे यंदाचे हे २५ वे (रौप्यमहोत्सवी ) वर्ष आहे. त्यासाठी एकूण २८ पुस्तके यावर्षी परीक्षणासाठी संस्थेकडे आली होती. याचे परीक्षण डॉ. सुनीताताई जोशी आणि माधवीताई महाजन या दोन परीक्षकांनी केले. पुरस्कार प्राप्त पुस्तके अशी – … Continue reading मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे संत साहित्य पुरस्कार जाहीर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed