ठिकपुर्ली बर्फीत स्वयंपूर्ण मांगले कुटुंब इतरांसाठी आदर्श

ठिकपुर्लीतील सुमारे २० ते २५ कुटुंबे हा बर्फीचा उद्योग करतात. या गावाच्या नावानेच ही बर्फी प्रसिद्ध झाली आहे. येथील मातीची, दुधाची चवच यासाठी कारणीभूत आहे. असे छोटे छोटे बँड ग्रामीण विकासासाठी मोठे सहाय्यक ठरत आहेत. अशा या उद्योगांकडे सरकारने लक्ष देऊन त्यांच्या वाढीसाठी, विकासासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. मांगले … Continue reading ठिकपुर्ली बर्फीत स्वयंपूर्ण मांगले कुटुंब इतरांसाठी आदर्श