मॉरिशस अन् मराठी भाषा

मी मॉरिशस ओपन युनिव्हर्सिटीची गाईड होते. महात्मा गांधी संस्थेतील प्राध्यापक डॉ. मधुमती कुंजल यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली ‘ मॉरिशसमधील मराठी भाषा आणि निवडक साहित्याचे स्वरूप : एक चिकित्सक परामर्श ‘ या विषयावर पीएच. डीचे संशोधन पूर्ण केले आहे. आजही दर शुक्रवारी तीन तास मी ऑनलाईन मॉरिशस मधील एम. ए. च्या विद्यार्थ्यांना … Continue reading मॉरिशस अन् मराठी भाषा