अध्यात्म म्हणजे काय ?

देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात हा आत्मा अडकला आहे. मी म्हणजे आत्मा आहे. तो सर्वांमध्ये आहे, याची अनुभूती येते. हेच तर अध्यात्म आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय … Continue reading अध्यात्म म्हणजे काय ?