कोहळा… आरोग्याचा सोहळा

शास्त्रीय नाव : Benincasa hispidaइंग्रजी : Ash Gourd, Winter Melon ललिता पंचमी दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई राक्षसाचा वध करते याचे प्रतीक म्हणून कोहळा फोडला जातो. त्याला पांढरा भोपळा असेही म्हणातात. इंग्रजीत विंटर मेलॉन तर हिंदीत पेठा म्हणतात. कोहळा ही वनस्पती मूळची जपान व इंडोनेशियातील असून नंतर तिचा प्रसार इतर … Continue reading कोहळा… आरोग्याचा सोहळा