रिठा (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये  रिठा या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल – 9850139011,9834884804 वनस्पतीचे नाव- रिठा वनस्पतीचे वर्णन–             सेपोन्देसी वनस्पती कुळातील वृक्ष. हा सदाहरित वर्कश संयुक्त पानाचा असून २/३ पर्णीकाच्या जोड्या असतात. फुले हि पुष्प शाखेच्या टोकावर गुच्छात येतात. फळ … Continue reading रिठा (ओळख औषधी वनस्पतीची)