आंबा आठवणीतला

आहाहा!!! मधुर गोड रसाने रसना आणि आत्मा तृप्त होई. ओघळलेल्या रसानी कोपर, हात, तोंड आणि फ्राॅक केशरी होवून जाई. हात धुतला तरी आंब्याचा गोड वास कितीतरी वेळ राही. महिना दीड महिना हाच कार्यक्रम सुरू असे. मीरा उत्पात-ताशी पाहता पाहता वसंताची जादू ओसरली आणि आसमंत ग्रीष्माच्या चटक्यांनी अक्षरशः भाजून निघाला. दरवर्षी … Continue reading आंबा आठवणीतला