सांगतो गुज अंतरीचे…

दादांनी कधी अगदी तीळभर तरी स्वार्थाचा विचार केला असता तर त्यांच्या नावे मुंबईपासून ठाण्यापर्यंत शेकडो एकर जमीन आज दिसली असती. दादांनी आपली तुलना कधीही कोणाशीही केली नाही. दादांची मैत्री भल्या मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्याशी होती. तसेच त्यांचे सौदार्याचे संबंध साहित्यीकांशी होते. महादेव ई. पंडीत मी जून 1991 ला मुंबई येथे … Continue reading सांगतो गुज अंतरीचे…