‘आर्क्टिक सर्कल’ वरील मध्यरात्रीचा सूर्य ( व्हिडिओ)

पृथ्वीच्या उत्तर टोकाच्या म्हणजे आर्किट सर्कलच्या सफरीमध्ये मध्यरात्रीचा सूर्य आणि नॉर्दन लाईट्स याबद्दल जाणून घ्या आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांच्या व्हिडिओमधून… आर्क्टिक सर्कलच्या पलिकडचा भाग म्हणजे पृथ्वीचे उत्तरेकडील अखेरचे टोक…एन ऑफ वर्ड असे म्हणायला हरकत नाही. अगदी उत्तरे कडच्या विविध देशांच्या भटकंतीत आम्ही अनेकदा ही आर्क्टिक सर्कलची … Continue reading ‘आर्क्टिक सर्कल’ वरील मध्यरात्रीचा सूर्य ( व्हिडिओ)