छुईमुई अर्थात लाजाळूचे झाड… आयुर्वेदिक महत्त्व

छुईमुई ..Mimosa, not to touch me plant.. लाजाळूचे झाड..आणि फायदे.. तुम्ही सर्वांनी कधी ना कधी लाजाळूचा झाडं पाहिलं असेलच. ही एक अशी वनस्पती आहे जी तिच्या लाजाळूपणासाठी ओळखली जाते, म्हणजेच तिच्या पानांना स्पर्श होताच ती लाजाळूपणाने आक्रसतात, त्यामुळे याला लाजवंती नावाने देखील ओळखलं जातं. ही वनस्पती आयुर्वेदात देखील समाविष्ट आहे. … Continue reading छुईमुई अर्थात लाजाळूचे झाड… आयुर्वेदिक महत्त्व