सरकारनं MSP दिली, पण…

🌾 जखमेवर मीठ आणि MSP वर माती ✍️ “सरकारनं MSP दिली, पण ‘म’ म्हणजे मनापासून नाही, ‘S’ म्हणजे सत्तेच्या भाषेत, आणि ‘P’ म्हणजे ‘पोट’ भरलं त्यांचं — शेतकऱ्याचं नव्हे!” अखिल भारतीय किसान सभा म्हणते,सरकारचं शेतकऱ्यांवरचं प्रेम म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं!तेही सेंद्रिय नव्हे, सरळ आयोडिनयुक्त! नरेंद्र मोदी सरकारनं रबी पिकांसाठी जी … Continue reading सरकारनं MSP दिली, पण…