निसर्गाशी तादात्म्य पावल्यानंतर ऐकू येणारी ‘मंतरधून’

सर्वांच्या जीवनातून हरवलेल्या दिवसांच्या रम्य आठवणी आहेत. ऋतूचक्राचे सूक्ष्म बारकावे आहेत. त्याचे बदलते संगीत आहे. निसर्गाने दिलेले नानाविध गंध आणि पक्षीकीटकांनी दिलेली मंतरधूनही आहे. हे सारे लेख वाचकांना निसर्गाशी, त्याच्या भाषेशी आपोआप जोडतात. येथील प्रत्येक लेख मानवाचे निसर्गाशी असलेले आदिम नाते पुन्हा उजागर करतात. त्याला पुन्हा निसर्गाशी जोडू पाहतात. नंदकुमार … Continue reading निसर्गाशी तादात्म्य पावल्यानंतर ऐकू येणारी ‘मंतरधून’