एक छान लघुपट पाहिल्याचा आनंद देणारी बालकादंबरिका

एक चांगला लघुपट पाहिल्याचा अनुभव या पुस्तकाने दिला. लहान मुलांना एका संवेदनशील आणि आजच्या काळात कळीचा बनलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा सहजपणे गोष्टींच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी ही कादंबरिका जरूर वाचायला हवी. गोविंद पाटील, कोल्हापूर नामदेव माळी हे नाव मराठी साहित्य विश्वात कादंबरीकार म्हणून ख्यातकीर्त आहे. कादंबरी, कथा आणि शैक्षणिक असा … Continue reading एक छान लघुपट पाहिल्याचा आनंद देणारी बालकादंबरिका