ऐसा गा मी ब्रह्म जनकवी नारायण सुर्वे

‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ चे निमित्त लेखक रजनीश राणे यांच्या स्वामीराज प्रकाशन आणि कवी अजय कांडर यांच्या प्रभा प्रकाशनतर्फे 27 मार्च 2025 रोजी मुंबई रवींद्र नाट्यमंदिर येथे एक दिवशीय ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. यानिमित्ताने समीक्षक रमेश सावंत यांनी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेचा घेतलेला हा मागोवा ! … Continue reading ऐसा गा मी ब्रह्म जनकवी नारायण सुर्वे