सुर्वे मास्तरांच्या एक दिवशीय साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर

उद्घाटक सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार तर समारोप पाहुणे भाषा मंत्री उदय सामंतआयोजक रजनीश राणे आणि अजय कांडर यांची माहिती कणकवली – स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा प्रकाशन यांच्यावतीने गुरुवारी २७ मार्च २०२५ रोजी मुंबई प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली … Continue reading सुर्वे मास्तरांच्या एक दिवशीय साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर