मोदी सरकार `हा` महत्वपूर्ण निर्णय घेणार का ?

समान नागरी कायदा काळाची गरज सध्याच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर आम्ही अनुच्छेद ४४ नक्की भारतात आणू असे सांगितले होते, पण ७ वर्षे झाली पण हा विषय धगधगता तसाच आहे. लोकसंख्या वाढ अमाप होते आहे आणि कोणतीही एखादी नैसर्गिक किंवा राष्ट्रीय आपत्ती आली कि त्यातून मार्ग काढणे हे सरकार, प्रशासन व्यवस्था, स्थानिक … Continue reading मोदी सरकार `हा` महत्वपूर्ण निर्णय घेणार का ?