अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ दीर्घ कवितेची राष्ट्रीय स्तरावरील दखल कौतुकास्पद

सहानुभूतीच्याही पलीकडे जाऊन कवी आपल्या कवितेतून आंबेडकरांच्या व्यापक जीवनदृष्टीचा आणि त्यांनी केलेल्या रचनात्मक कार्याचा आलेखच वाचकांच्या डोळ्यापुढे कवी उभा करतो. बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेचाही अत्यंत सखोल अभ्यास करून त्या संदर्भात मुलगामी लेखन केले आहे. त्यांचा हा विचार या कवितेच्या केंद्रस्थानी कवीने ठेवलेला आहे. लेखन ही एक सामाजिक कृतीच असते’, या अर्थानेही या … Continue reading अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ दीर्घ कवितेची राष्ट्रीय स्तरावरील दखल कौतुकास्पद