निसर्गसंपन्न परिसरातील आटोपशीर किल्ला – कलानिधीगड

कोल्हापूर जिल्ह्यात विविधतेने परिपूर्ण असलेला तालुका म्हणजे चंदगड. जिथं लाल मातीत माखलेले रस्ते , घनदाट जंगले आणि आजूबाजूला असलेला पाण्याचा निरंतर प्रवास आपल्याला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. आणि अश्याच निसर्गसमृद्ध परिसरातील आटोपशीर किल्ला म्हणजे कलानिधीगड. कलानिधीगडास स्थानिक लोक काळानंदीगड असेही संबोधतात, अतिशय सोपी चढण असणाऱ्या ह्या किल्ल्याचा इतिहास ड्रोनच्या माध्यमातून… … Continue reading निसर्गसंपन्न परिसरातील आटोपशीर किल्ला – कलानिधीगड