हिरव्या शालूत नटलेली काळभैरी…

यात्रेच्या काळात चांगभलंच्या गजरात गुलालाच्या उधळणीने न्हाऊन निघणारा गडहिंग्लजच्या काळभैरी देवीच्या मंदिराचा हा परिसर पावसाळ्यात मात्र गर्द हिरव्यागार झाडीने खुलुन दिसतो. काळभैरी देवी हिरव्या शालूत नटलेली आपणाला पाहायला मिळते. हिरव्या गर्द झाडीचे डोळ्यांना शीतलता देणारे हे छायाचित्र टिपले आहे सुदेश सावगांवकर यांनी… सौजन्य – डी सुभाष प्रोडक्शन, गडहिंग्लज Discover more … Continue reading हिरव्या शालूत नटलेली काळभैरी…