परभणी जिल्ह्याला निसर्गाच्या सुंदरतेची किनार

निसर्गाचं देणं नीलगायींचे अनेक कळप पुढ्यात उभे राहतात. त्यांच्या निळ्या पाठी पाहून जणू आकाश त्यांच्या पाठीवर उतरल्याचा अनुभव येतो. मादी, वासरं लहानशा दरीतून पुढे सरकताना दिसतात. त्यांच्या मखरीवरील लेंड्यांचं निरीक्षण करून नोंदी ठेवता येतात. जलाशयाकडील सगरीजवळ बसून त्यांना आणखी जवळून पाहता येतं. माणिक पुरी, परभणीमो.9881967346 प्रत्येक व्यक्तीच्या मनात निसर्गाविषयी आंतरिक … Continue reading परभणी जिल्ह्याला निसर्गाच्या सुंदरतेची किनार