नवदुर्गाः आधुनिक बहिणाबाई विमल माळी

नवरात्रौत्सव – ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! सौ. विमलताई माळी गाव अनगर, तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. डिग्री खुरप, वय ६७, शिक्षण २ री, पुरस्कार ६२, स्व-लिखित कविता ६००, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील ४५ शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते असे प्रत्येक भाषणात व मुलाखतीत त्या आनंदाने सांगतात. ॲड. शैलजा मोळकलेखक, … Continue reading नवदुर्गाः आधुनिक बहिणाबाई विमल माळी