नवी मुंबई विमानतळाचा लाभ कोणाला ?

स्टेटलाइन एकाच महानगरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा मान मुंबईला मिळाला आहे. जगभर विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने प्रगती होते आहे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात भारतानेही हवाई क्षेत्रात विलक्षण झेप घेतली आहे. देशात विमानतळांची संख्या 160 वर पोचली आहे. डॉ. सुकृत खांडेकर नवी मुंबई विमानतळाचा उद्घाटन समारंभ हा मोठा इव्हेंट … Continue reading नवी मुंबई विमानतळाचा लाभ कोणाला ?