Navratri Theme : जैवविविधतेची लाल छटा…

जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात  माणसाचे शारिरीक स्वास्थ सुंदर आणि आनंददायी ठेवणारी छटा म्हणजे लाला रंग…नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी… Discover more from इये मराठीचिये … Continue reading Navratri Theme : जैवविविधतेची लाल छटा…