स्थापत्य अभियंत्याचे पाऊल पडते पुढे…

यंत्राच्या व स्वतःच्या तांत्रिक कौशल्याच्या मदतीने सर्वत्र नवनवीन प्रकल्प साकार करून सामाजिक व मानसिक जीवन सुखसमृद्ध करणारा माणूस म्हणजे “अभियंता“. अभिनेता ज्याप्रमाणे स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या आधारे अत्यंत सचोटीने नाटक व सिनेमा रंगवतो आणि आपल्या सर्वांचे मनसोक्त मनोरंजन करतो, अगदी याच पद्धतीने अभियंते सुद्धा आपले तांत्रिक कौशल्य प्राणपणाला लाऊन अत्यंत बिकट … Continue reading स्थापत्य अभियंत्याचे पाऊल पडते पुढे…