आयुर्वेदातील वैद्यांना वनसंवर्धनाची सक्ती करण्याची गरज

महाराष्ट्रातील वनक्षेत्रात गेल्या ५० वर्षात घट होताना पाहायला मिळत आहे. त्याची अनेक कारणे आहे. वाढते शहरी आणि औद्योगिकीकरण हा त्यातील एक मुद्दा आहे पण औषधी वनस्पतींची वाढती मागणी हे सुद्धा यामागचे प्रमुख कारण आहे, हे विचारात घ्यायला हवे. यासाठी वनौषधी संवर्धनातून वनाचे क्षेत्र खऱ्या अर्थाने वाढवण्याची गरज आहे. राजेंद्र कृष्णराव … Continue reading आयुर्वेदातील वैद्यांना वनसंवर्धनाची सक्ती करण्याची गरज