अर्थव्यवस्थेला ग्रामकेंद्रीत बनवणे ही काळाची गरज

शेतीतील व्यवस्थापन आजही मध्ययुगीनच असून कार्पोरेट पद्धतीचे व्यवस्थापन आपल्याला सुचलेले नाही. आणि सुचले तरी कमाल जमीनधारणा कायद्यामुळे त्यात अडचणी आहेत. तरीही शेतकरी एकत्र येत कंपन्या स्थापन करत कॉर्पोरेट शेती करू शकतात पण आज तरी या बाबतीत शेतकऱ्यांचाच प्रतिसाद उत्साहवर्धक नाही -संजय सोनवणी भविष्यातील शेती व आव्हाने यावर युनोच्या फुड अँड … Continue reading अर्थव्यवस्थेला ग्रामकेंद्रीत बनवणे ही काळाची गरज