नदी प्रदुषण रोखण्याची गरज

कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात साचलेला कचरा वाढत्या प्रदुषणाचे संकेत देत आहे. हे केवळ पाण्याचे प्रदुषण नाही तर विषयुक्त अन्न निमिर्तीही होत असल्याचा पुरावा आहे. याकडे आता गांभिर्याने पाहाण्याची गरज आहे. या संदर्भात एखादे रोल मॉडेल विकसित करून एकात्मिक उपाययोजना करण्याची गरज आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे वाढत्या नागरिकरणामुळे शहरे मोठे होऊ लागली … Continue reading नदी प्रदुषण रोखण्याची गरज