भाषेच्या चिंतेपेक्षा सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज

मात्र खरंच मराठीची एवढी चिंता करणे आवश्यक आहे काय ? यावर मला वैयक्तिकरित्या एवढंच वाटतंय कि चिंता वाटणं हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. पण एवढी चिंता करण्याची गरज नसून मराठीस सर्वसमावेशक कशी करता येईल, तिला व्यापक कशी करता येईल याचे चिंतन करण्याची खरी गरज आहे. श्रीकांत धोटे मोबाईल – 8087332593 … Continue reading भाषेच्या चिंतेपेक्षा सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज