चिमणी संवर्धनासाठी करा हे उपाय…

चिमणी का गेली २० मार्च जागतिक चिमणी दिन. या निमित्ताने बर्ड साँग या संस्थेच्यावतीने चिमणी गणना आयोजित करण्यात येते. ही गणना १८ मार्च रोजी करण्यात येते. परिसरातील चिमणीची आजची स्थिती आणि तिच्या संवर्धनासाठी नियोजन हा या गणनेचा उद्देश आहे. या गणनेत सर्वाधिक लोकांनी सहभागी व्हावे व त्या निमित्ताने संवर्धन मोहिमेला … Continue reading चिमणी संवर्धनासाठी करा हे उपाय…