वेंगुर्लेमधील होडावडा गावात आढळली ‘चमकणारी अळंबी’

सिंधुदुर्ग : होडावडे (ता. वेंगुर्ले) येथील मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गतवर्षी पावसाळ्यात ‘बायोल्युमिनीकंस मशरूम’ म्हणजेच ‘चमकणारी आळंबी’ आढळली होती. याची अधिकृत नोंद २६ एप्रिल २०२४ ला ‘जर्नल ऑफ थ्रेडेंट टेक्सा’ या नियतकालिकेत प्रसिद्ध झाली आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य आणि सिंधुदुर्गमधील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रांमध्ये प्रकाशमान बुरशीची नोंद झाली … Continue reading वेंगुर्लेमधील होडावडा गावात आढळली ‘चमकणारी अळंबी’