शेतकऱ्यांचे साहित्य का नाही ?

आदीवासींचा उठाव झाला की त्यांची गाणी होतात, दलित चळवळीत तर खूप गाणी आहेत. स्त्रीवादी चळवळीलाही गाण्याची कधी वाणवा पडली नाही. शेतकरी आंदोलनात मात्र शेतकाऱ्यांचे गाणे तयार झाले नाही. साने गुरुजींचे ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ हे 70-75 वर्षापूर्वी लिहिले गेलेले गाणे गावे लागे. असे का? शेतकऱ्यांच्या चळवळीचे … Continue reading शेतकऱ्यांचे साहित्य का नाही ?