मुलीच्या शिक्षणाच्या प्रश्नाला वाचा फोडणारी कादंबरी

“फिन्द्री” या नावाचे आकर्षण वाटलं होतं. कोणता विषय, कसा मांडला असेल या कादंबरीत ? या उत्सुकते पोटी मी ही कादंबरी वाचायला घेतली. कादंबरी वाचताना मी वेगळ्या विश्वात गेले. जे कथानक कादंबरीत वाचत होते ते सारे कल्पनेच्या पलीकडेचे होते. असं काही आपल्या आसपास घडत असते, ते ही विसाव्या शतकात हे ही … Continue reading मुलीच्या शिक्षणाच्या प्रश्नाला वाचा फोडणारी कादंबरी